*लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांच्या संकल्पनेतून विडा जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना सोडियम हायपोक्लोराईड निर्जंतुकीकरण औषधाचे व आरोग्य कर्मचार्यांना मास्क व साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.तरी आपण सकाळी ११ वा.विडा येथे उपस्थित राहावे

 *लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांच्या संकल्पनेतून विडा जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना सोडियम हायपोक्लोराईड निर्जंतुकीकरण औषधाचे व आरोग्य कर्मचार्यांना मास्क व साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.तरी आपण  सकाळी ११ वा.विडा येथे उपस्थित राहावे.*



केंद्रीय मंञी म्हणुन नव्हे तर... *लोकनेता* म्हणुन आजरामर झालात 👏🏻

॥ ०३ जुन , *लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे* यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ॥

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


टिप्पण्या