स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

 🔹 *'लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त कोविड जनजागृती फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला '* 



सर्वाना जय भगवान..🙏

आपणास कळवण्यात आनंद होतो की, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कोविड जनजागृती व्याख्यानमाला वंजारी सेवा संघाच्या वतीने ऑनलाईन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विविध व्याख्याने आयोजित केली आहेत.

 

*_दि.1 जून  ते दि 5 जून 2021 या कालावधीत दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत वेळ काढून ऑनलाईन व्याख्यानमालेचे कार्यक्रम स्वतः पाहावेत. आपल्या संपर्कातील सर्वाना त्याची लिंक पाठवावी तसेच आपल्या फेसबुक वर विविध ग्रुपवर लिंक पोस्ट करावी._* 

*_जेणेकरून मागील वर्षीपेक्षा या वर्षी अधिक प्रतिसाद वाढेल संघाच्या विविधांगी उपक्रमात सहभागी होणे हे सुद्धा समाज कार्याचा एक भाग आहे._*


🍁  *कोविड जनजागृती व्याख्यानमाला* 🍁

*दिनांक 1 जून 2021 ते 5 जून 2021* 

*दररोज सायंकाळी 7 वाजता*

वंजारी सेवा संघ महाराष्ट्र फेसबुक पेज वर👇🏻

https://www.facebook.com/pg/vanjarisevasanghmaharashtraoriginal


◆ मंगळवार दि 1 जून 2021 सायंकाळी 6 वाजता

🌺 *प्रस्तावना*🌺

🍁 *डॉ.शिवाजीराव मुंडे* 

अस्थीरोग तज्ञ, दीपक हॉस्पिटल जालना 


🔹पुष्प 1 ले- मंगळवार दिनांक 1 जून 2021सायंकाळी 7 वाजता 🔸

सायंकाळी 7 ते 8

🍁 *डॉ.सचिन भाबड (नाशिक)*

(DNB internal medicine 

MBBS .(GMC kolhapur)

Intensivist in Apolo hospital nashik )

*विषय : कोरोनाचे लवकर निदान व उपचार*


🔹पुष्प 2 रे - बुधवार दिनांक 2 जून 2021 सायंकाळी 7 वाजता 🔸

🍁 *डॉ.प्रमोद घुगे (लातूर)*

( MD medicine 

DM nephrology FASN (USA))

*विषय : कोरोना प्रतिबंध* 


🔹पुष्प 3 रे - गुरुवार दिनांक 3 जून 2021 सायंकाळी 7 वाजता 🔸

🍁 *डॉ.सोमेश नागरे (जालना)*

(MBBS - Govt. Medical college Aurangabad 

MD Internal  medicine - Government Medical College, Surat

Consultant physician, Deepak Hospital, Jalna.)

*विषय : कोरोना नंतरचे रुग्ण पुनर्वसन* 


🔹पुष्प 4 थे - शुक्रवार दिनांक 4 जून 2021 सायंकाळी 7 वाजता 🔸

🍁 *डॉ.मुक्तेश दौंड (नाशिक)*

(MBBS DNB Psychiatry Nasik)

*विषय : कोरोना काळातील मानसिक आरोग्य*


🔹पुष्प 5 वे - शनिवार दिनांक 5 जून 2021 सायंकाळी 7 वाजता🔸

🍁 *डॉ.विशाल राख (मुंबई)*

(MBBS- Govt. Medical college Aurangabad 

MD COMMUNITY medicine -  Nair Hospital Mumbai 

Assist. Professor Nair Hospital Mumbai)

*कोरोना लसीकरण कोव्यक्स व कोविशिल्ड*


🌺 *मान्यवरांचे आभार व समारोप*

दि.5 जून 2021 रात्री 8.30 वाजता 

🍁 *डॉ मंजूषाताई दराडे (नाशिक)*

(स्त्रीरोग,प्रसूती,वंध्यत्वतज्ञ,

डॉ.दराडे हॉस्पिटल,नाशिक)

प्रदेशाध्यक्षा- वंजारी सेवा संघ महाराष्ट्र महिला आघाडी 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌺 *वंजारी सेवा संघ महाराष्ट्र*🌺

  रजि.क्रमांक महाराष्ट्र 435/2013

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा