पोस्ट्स

New Requirements Civil Engineer

*लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांच्या संकल्पनेतून विडा जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना सोडियम हायपोक्लोराईड निर्जंतुकीकरण औषधाचे व आरोग्य कर्मचार्यांना मास्क व साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.तरी आपण सकाळी ११ वा.विडा येथे उपस्थित राहावे

लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने भारतीय डाक विभाग मुंडे साहेबांचा फोटो असलेले त्यांना समर्पित एक पोस्टाचा लिफाफा येत्या

सुमंत भैय्या मोराळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम